
मुंबई – गॅस सिलिंडर नोंदणीच्या वेळी होणारा काळाबाजार रोखता यावा आणि फसवणुकीला आळा बसावा, यांसाठी सरकारने एक क्रमांक देणे अलीकडेच चालू केले आहे. गॅस नोंदणी केल्यानंतर आता प्रत्येक वेळी ‘डिलिव्हर ऑथेंटिफिकेशन’ (वितरण अधिकृतता) क्रमांक मिळेल. हा ‘डीएसी’ क्रमांक सिलिंडर घेऊन येणार्या व्यक्तीला द्यावा लागेल. हा क्रमांक न दिल्यास सिलिंडर मिळणार नाही. हा नियम देशभरात लागू झाला आहे. भ्रमणभाषवरून संपर्क करून सिलिंडर नोंदणी केल्यानंतर हा क्रमांक मिळतो.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !