एका महिलेला अटक !

नागपूर – हजरत निजामुद्दीन–बेंगळुरू राजधानी एक्सप्रेसमधील एका महिलेकडून ४ कोटी २६ लाख रुपये किमतीचे ८५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांना चकवण्यासाठी हे कोकेन शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये लपवण्यात आले होते. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
महिलेच्या पिशवीतील शॅम्पूच्या २ बाटल्यांमध्ये ५० पिवळ्या रंगाच्या सीलबंद गोळ्या लपवल्या होत्या. त्यांत पांढर्या पावडरच्या स्वरूपात कोकेन भरले होते. गुप्त माहितीच्या आधारे १२ एप्रिल या दिवशी नागपूर रेल्वेस्थानकात सापळा रचण्यात आला. संशयित महिलेला अजनी रेल्वेस्थानकावर उतरवून तिची झडती घेतली.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !