
राजगुरुनगर (जिल्हा पुणे) – खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील ‘अविष्कार एंटरप्रायझेस’ आणि मावळ तालुक्यातील उरसे येथील महंमद एकरामुल उपाख्य अक्रम गुलाम यांच्याकडे अन्न-औषध प्रशासनाने धाड घालून ३ सहस्र २८२ किलो भेसळयुक्त मँगो पल्प (आंब्याचा गर) जप्त केला. रसायनयुक्त पल्पचा विषारी साठा नष्ट केला आहे. (अल्पशा लाभासाठी जनतेच्या जीवाशी खेळणार्या भेसळखोरांवर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)
भेसळयुक्त साखर, गाईचे दूध, घातक रसायन आणि कृत्रिम रंगांचा वापर करून हा पल्प बनवला जात होता. याच्या सेवनामुळे जुलाब, उलट्या आणि दीर्घकाळात कर्करोगासारखे गंभीर आजार जडण्याची शक्यता आहे.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !