
वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांना ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांना पाठवलेल्या ध्वनीफितीत, ‘जसे गुंड अतीक अहमद याला ठार मारले होते, तसेच तुम्हालाही मारले जाईल’, असे म्हटले आहे. या ऑडिओमध्ये ३३ वेळा शिवीगाळही करण्यात आली आहे. शंकराचार्य गोमाता-राष्ट्रमाता अभियान चालवत आहेत. याच अंतर्गत ३ मे पासून उत्तरप्रदेशात यात्रेला प्रारंभ होणार आहे. यामध्ये ते लोकांना गायींच्या सुरक्षेबद्दल आणि त्यांच्यासाठी आश्रयकेंद्र (गोधाम) बनवण्याबद्दल जागरूक करणार आहेत. या यात्रेत त्यांच्यावर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली आहे.
Threat message reportedly sent to Shankaracharya Avimukteshwaranand:
“Just as Atiq Ahmed was killed, you too will be killed.”
He is currently leading the Gomata–Rashtramata campaign, with a yatra set to begin in Uttar Pradesh on 3 May.
This is not the first such threat.… pic.twitter.com/08wZIkZx7w
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 14, 2026
शंकराचार्यांना यापूर्वीही अनेकदा धमक्या मिळाल्या आहेत. त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, गोरक्षा अभियानामुळे काही लोक अप्रसन्न आहेत. याच कारणामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी