
पेडणे – ‘ओंकार’ हत्तीने मोपा भागात पुन्हा प्रवेश करून शेती-बागायती यांची हानी केली आहे. ‘ओंकार’ हत्तीने ४ एप्रिलच्या उत्तररात्री १.३० वाजता सिंधुदुर्गमधील नेतर्डे गावातून कडशी, मोपा येथे प्रवेश केला. पेडणे वन विभागाच्या अधिकार्यांनी गोव्यात प्रवेश करत असलेल्या ‘ओंकार’ला परत महाराष्ट्राच्या दिशेने परतवून लावण्याचा प्रयत्न केला; मात्र महाराष्ट्राच्या बाजूने अगोदरच मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित असल्याने तो मागे जाऊ शकला नाही. सध्या वन विभागाचे अधिकारी त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
नैऋत्य मौसमी पावसाचे (मान्सूनचे) केरळमध्ये आगमन
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !