केंद्र सरकारची घोषणा

(‘सेट-टॉप बॉक्स’ म्हणजे दूरचित्रवाणी संचाला जोडले जाणारे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण. याच्या साहाय्याने केबल, डिश (डीटीएच) किंवा इंटरनेट यांवरून येणारे डिजिटल दूरचित्रवाणी सिग्नल टीव्हीवर पहाता येतात)
नवी देहली – ‘दूरदर्शन’चे ‘फ्री डिश चॅनेल्स’ पहाण्यासाठी कोणत्याही वेगळ्या ‘सेट-टॉप बॉक्स’ची आवश्यकता भासणार नाही, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी दिली. त्यांनी ‘इन-बिल्ट सॅटेलाईट ट्यूनर’ आणि ‘स्मार्ट इलेक्ट्रॉनिक प्रोग्राम गाईड’ असलेले नवीन टीव्ही सादर केले आहेत.
आतापर्यंत ‘फ्री डिश’ पहाण्यासाठी टीव्हीसमवेत एक स्वतंत्र सेट-टॉप बॉक्स लावावा लागत असे. आता नवीन तंत्रज्ञानामुळे टीव्हीमध्येच सॅटेलाईट ट्यूनर बसवलेले असेल, ज्यामुळे सॅटेलाईटचे सिग्नल थेट टीव्ही पकडू शकेल. ग्राहकांना वेगळा सेट-टॉप बॉक्स खरेदी करण्याचा खर्च करावा लागणार नाही.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड