ईश्वरप्राप्तीसाठी साधना (१० ग्रंथ, ३ लघुग्रंथ)

सनातनची ग्रंथमालिका

साधनेचे मौलिक दृष्टीकोन या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील चित्र

दैनंदिन जीवन आनंदी होण्यासाठी आणि ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणे आवश्यक आहे. भावी काळात महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती आदींप्रसंगी ‘भगवंताने आपल्याला वाचवावे’, यासाठीही साधना करणे अनिवार्य आहे. यासाठी काळानुसार योग्य साधना शिकवणारी ही ग्रंथमालिका अवश्य वाचा !

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी : SanatanShop.com 

संपर्क : ९३२२३१५३१७