
बेंगळुरू (कर्नाटक) – मध्यपूर्वेतील युद्धामुळे भारतात एल्पीजी सिलिंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरपणाच्या वाढत्या मागणीमुळे जंगल, जंगलालगतची क्षेत्रे आणि सरकारी भूमी येथे होणारी अवैध वृक्षतोड रोखा, असा आदेश कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांड्रे यांनी अधिकार्यांना दिला. सर्व विभागांनी योग्य गस्त घालावी, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना काढाव्यात, असेही खांड्रे यांनी सांगितले.
जंगल किंवा सरकारी भूमी येथे अवैध वृक्षतोड झाल्यास संबंधित परिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी यांना उत्तरदायी धरले जाईल, अशी चेतावणीही वनमंत्री खांड्रे यांनी दिला.
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना घोषित !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला