ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

संकलक : डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले
शरिरात शिरलेल्या रोगजंतूंना मारण्यासाठी ताप येतो. ‘आयुर्वेदाने सांगितलेली औषधे घेऊन आणि पथ्ये पाळून विविध प्रकारचे ताप लवकर कसे बरे करावेत ? ताप असतांना अन् ताप गेल्यानंतरही आहार-विहार कसा असावा ?’ इत्यादींविषयीचे सविस्तर मार्गदर्शन प्रस्तुत ग्रंथात केले आहे.
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
सनातनची ग्रंथमालिका : भावजागृतीसाठी उपयुक्त साधना
भावी पिढी आदर्श होण्यासाठी ‘बालसंस्कार’
सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !
सनातन संस्थेची आपत्काळासाठी ग्रंथसंपदा !
सनातनचे ‘देवतांची उपासना’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथ !
सनातनची ग्रंथमालिका : प.पू. बाळाजी आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे पिता) यांचे विचारधन ! (५ ग्रंथ)