ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

संकलक : डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले
या ग्रंथात गुडघे, मान, कटी (कंबर) आणि पाठ यांचे दुखणे; संधीवात; आमवात आदी विकारांविषयी आयुर्वेद अन् आधुनिक वैद्यकशास्त्र यांनुसार विवेचन केले आहे. या विकारांत काय खावे आणि काय खाऊ नये, हेही ग्रंथात सांगितले आहे. सांध्यांच्या विकारांनी त्रस्त झालेल्या रुग्णांना या ग्रंथाचा अभ्यास करून रोगांपासून मुक्त होण्यास साहाय्य होईल.
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७
सनातनची ग्रंथमालिका : भावजागृतीसाठी उपयुक्त साधना
भावी पिढी आदर्श होण्यासाठी ‘बालसंस्कार’
सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !
सनातन संस्थेची आपत्काळासाठी ग्रंथसंपदा !
सनातनचे ‘देवतांची उपासना’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथ !
सनातनची ग्रंथमालिका : प.पू. बाळाजी आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे पिता) यांचे विचारधन ! (५ ग्रंथ)