
‘जीवनात मनःशांती आणि आनंद मिळवण्यासाठी कोणती साधना करावी अन् ती नेमकी कशी करावी ?’, याचे यथार्थ ज्ञान देतात, ते गुरु ! शिष्याच्या जीवनात गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे; कारण गुरूंविना त्याला ईश्वरप्राप्ती होऊच शकत नाही. प्रस्तुत ग्रंथमालिकेत गुरु आणि त्यांची शिकवण यांचे नाना पैलू वर्णन केले आहेत. त्यामुळे शिष्याला गुरूंच्या अंतरंगाचे खरे दर्शन घडेल. यामुळे शिष्याची गुरूंविषयीची भक्ती दृढ होईल, ‘चांगला शिष्य होण्यासाठी काय करावे’, हे त्याला कळेल आणि त्याला गुरूंचा अधिकाधिक लाभ करून घेता येईल.

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी : SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७
सनातनची ग्रंथमालिका : भावजागृतीसाठी उपयुक्त साधना
भावी पिढी आदर्श होण्यासाठी ‘बालसंस्कार’
सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !
सनातन संस्थेची आपत्काळासाठी ग्रंथसंपदा !
सनातनचे ‘देवतांची उपासना’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथ !
सनातनची ग्रंथमालिका : प.पू. बाळाजी आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे पिता) यांचे विचारधन ! (५ ग्रंथ)