‘आदित्यहृदय स्तोत्र’ ऐकल्यावर श्‍वसनाचा होणारा त्रास आणि जाणवणारी अस्वस्थता दूर होणे

‘२०.११.२०१९ या दिवशी सकाळी उठल्यानंतर मला अकस्मात् श्‍वसनाचा त्रास होऊ लागला. मला दम्याचा त्रास असल्यामुळे ‘हा त्रास दम्यामुळे होत आहे’, असे मला वाटले; मात्र या वेळी मला थकवा आणि वेगळीच अस्वस्थता जाणवत होती.

उपजतच देवाची आणि साधना करण्याची ओढ असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. करुणा मुळे (वय १५ वर्षे) !

करुणा १ वर्ष ४ मासांची असतांना एकदा ती खेळतांना पलंगाखाली गेली आणि ५ मिनिटांनी बाहेर आली. तिच्या हातात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ ही पिवळी लहान नामपट्टी होती.

फोंडा (गोवा) येथील साधक श्री. राजेंद्र नाईक यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नी सौ. मीनाक्षी नाईक यांनी विविध माध्यमांतून अनुभवलेले देवाचे साहाय्य !

७.७.२०१८ या दिवशी माझे यजमान श्री. राजेंद्र नाईक एका लग्न समारंभासाठी चारचाकी घेऊन गेले होते. तेथे जेवण झाल्यानंतर घरी परत येतांना वाटेत त्यांना अस्वस्थपणा जाणवू लागला.

शबरीसारखी उत्कट भक्ती करून आणि स्वतःतील स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करून श्रीरामनवमीला अंतरात रामराज्य अनुभवूया !

प.पू. गुरुदेवांनी साधकांना साधना करत असतांना ‘वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती करून घेणे आणि समाजात धर्माची पुनर्स्थापना करणे, म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ करणे’ ही २ ध्येये दिली आहेत. त्यासाठी प.पू. गुरुदेव साधकांना दिशा देत आहेत. प.पू. गुरुदेव म्हणाले, ‘‘हे हिंदु राष्ट्र आदर्श…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले          

परात्पर गुरुदेवांच्या चरणी किती मानावी कृतज्ञता ।

सूत्रसंचालन करणार्‍या साधकांमध्ये जाणवत होता शून्य अहंकार ।
परात्पर गुरुदेव वाटत होते, स्वयं श्रीविष्णूचा अवतार ॥ १ ॥

फोंडा (गोवा) येथील साधिका सौ. मीनाक्षी राजेंद्र नाईक यांनी शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत असतांना अनुभवलेली गुरुकृपा !

वर्ष १९९५ मध्ये सांगली येथे झालेली गुरुपौर्णिमा ही आमची साधनेत आल्यानंतरची पहिली गुरुपौर्णिमा होती.  त्या वेळी आम्ही मडकई (गोवा) येथील श्री. हेमंत काळे यांच्या घरी कापडी फलक (बॅनर) बनवणे, सत्संगात जाणे आदी सेवा करायचो.

रामनाथी आश्रमात प्रवेश करतांना साधिकेला अन्नपूर्णामाता श्री दत्तात्रेयांना भिक्षा देत असल्याचे दृश्य दिसून देवाने सूक्ष्मातून त्याचा अर्थ सांगणे

२.५.२०१९ या दिवशी दुपारी मी रामनाथी आश्रमात प्रवेश करत असत असतांना मला ‘श्री अन्नपूर्णामाता श्री दत्तात्रेयांना भिक्षा देत आहे’, असे दृश्य दिसले.

शारीरिक त्रास होत असतांना परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या शरिरात असणार्‍या देवीतत्त्वाचे साहाय्य घेणे आणि देवीच्या चैतन्यामुळे आध्यात्मिक त्रास नष्ट होऊन ‘शरीर म्हणजे जणू देवीचे देऊळ आहे’, अशी अनुभूती येणे

एकदा मला पुष्कळ त्रास होत होता. त्या वेळी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला सांगितले, ‘‘आपल्या शरिरात देवीतत्त्व आहे.