संत आणि गुरु यांच्या कार्यातील भेद !
‘संत मायेतील अडचणी सोडवून साधनेची ओळख करून देतात, तर गुरु मोक्षप्राप्तीची वाट दाखवतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘संत मायेतील अडचणी सोडवून साधनेची ओळख करून देतात, तर गुरु मोक्षप्राप्तीची वाट दाखवतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘हिंदूंनो, केवळ राममंदिरासाठी नव्हे, तर हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्नरत रहा, नाहीतर आतंकवादी राममंदिर नष्ट करतील !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘डोळ्यांनी जंतू दिसत नाहीत; पण ते सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसतात. त्याचप्रमाणे सूक्ष्मदर्शक यंत्राने दिसत नाही, असे सूक्ष्मातीसूक्ष्म जग साधनेने कळते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘सुखासाठीच्या सर्व गोष्टी शिकवणारे आई-वडील आणि सरकार मुलांना चांगले अन् सात्त्विक काहीच शिकवत नाहीत. त्यामुळे देश दुर्दशेच्या परिसीमेला पोचला आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘हल्ली निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांत चांगले उमेदवार अल्प प्रमाणात असल्याने मतदारांना त्यातल्यात्यात कमी वाईट उमेदवाराला मत द्यावे लागते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकही मावळा तयार करू न शकणारे राजकीय पक्ष कधी हिंदवी स्वराज्य स्थापू शकतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
‘जे साधक स्थुलातून माझ्याकडे पहातात, त्यांना मी काही घंटेच त्यांच्या समवेत असल्याचे अनुभवास येते. जे साधक मला सूक्ष्मातून अनुभवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मी २४ घंटे त्यांच्या समवेत असल्याचे अनुभवता येते.’
बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी कधी संशोधन करण्यासाठी उपकरणांचा वापर करून ‘अध्यात्मशास्त्र चुकीचे कसे आहे’, हे सिद्ध केले नाही; पण महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ‘अध्यात्मशास्त्र चिरंतन सत्य सांगते’, हे शेकडो प्रयोग करून सिद्ध केले आहे
‘तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्यांच्या मनातील विचारांचे प्रमाण तीव्र असते. अशा वेळी ते विचार न्यून होण्यासाठी त्यांनी स्वयंसूचना घेतल्यास त्याचा उपयोग होत नाही. त्या विचारांतून बाहेर पडण्यासाठी साधकांची भावावस्थाच असावी लागते.
‘पृथ्वीवरील कायदे आणि जमाखर्च इत्यादी सर्व व्यर्थ आहेत. शेवटी प्रत्येकाला ईश्वरी कायदे आणि जमाखर्च इत्यादींना सामोरे जावे लागते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले