देहलीतील शाहीन बाग येथे धर्मांधांकडून भित्तीपत्रकावर तुटलेल्या स्वस्तिकचे चित्र दाखवून हिंदु धर्माला विरोध !
टीप : या बोधचित्रात प्रसिद्धीपत्रकातील तुटलेले स्वस्तिक दाखवण्यामागे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे, हा उद्देश नसून धर्मांधांचा हिंदुद्वेष कळण्यासाठी ते प्रसिद्ध करत आहोत.
बांगलादेशमध्ये २०१९ या वर्षात जिहाद्यांकडून हिंदूंवरील अत्याचार आणि हत्या यांच्या घटनेत दुपटीने वाढ
बांगलादेशमध्ये २०१९ या वर्षात जिहाद्यांकडून हिंदूंवरील अत्याचार आणि हत्या यांच्या घटनेत दुपटीने वाढ