देहलीतील शाहीन बाग येथे धर्मांधांकडून भित्तीपत्रकावर तुटलेल्या स्वस्तिकचे चित्र दाखवून हिंदु धर्माला विरोध !

टीप : या बोधचित्रात प्रसिद्धीपत्रकातील तुटलेले स्वस्तिक दाखवण्यामागे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे, हा उद्देश नसून धर्मांधांचा हिंदुद्वेष कळण्यासाठी ते प्रसिद्ध करत आहोत.