वाचकांशी प्रेमाने जवळीक साधणारे आणि सेवेची तीव्र तळमळ असलेले नांदेड येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शांताराम बेदरकर (वय ३८ वर्षे) !

‘नांदेड येथील श्री. शांताराम बेदरकर मागील ११ वर्षे सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत. नांदेड येथील साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये…

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भारती गलांडे (वय ५९ वर्षे) यांच्या नावाचा त्यांच्या आईने उलगडलेला अर्थ !

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती भारती गलांडे यांचा ५९ वा वाढदिवसा निमित्त त्यांच्या आईने त्यांच्या नावाचा उलगडलेला अर्थ.

‘तिल्लाना’ या नृत्यप्रकाराचे आध्यात्मिक महत्त्व

‘तिल्लाना’ म्हणजे हिंदुस्थानी संगीत पद्धतीतील ‘तराना’ होय. हे एक शुद्ध नृत्य आहे. हे गतीमान असते. यात भावापेक्षा संगीताला महत्त्व असते.

तळमळीने सेवा करणार्‍या आणि ‘गुरुदेव करवून घेत आहेत’, असा कृतज्ञताभाव असणार्‍या सौ. संगीता प्रमोद घोळे

‘परात्पर गुरुदेवांनी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन ऐकून, तसेच ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील छायाचित्रे पाहून त्या गुरुदेवांशी अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करतात…..

देवद आश्रमातील पू. शिवाजी वटकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसारच्या साधनेतील व्यष्टी आढाव्याचे जाणवलेले महत्त्व आणि शिकायला मिळालेली सूत्रे

साधनेला आरंभ केल्यापासून ते संतपद गाठल्यानंतरही ‘व्यष्टी साधनेच्या आढाव्याचे महत्त्व किती आहे ?’ ते पू. शिवाजी वटकर यांनी स्वतः अनुभवले.

झोकून देऊन सेवा करणार्‍या अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नीलिमा खजुर्गीकर (वय ४९ वर्षे) !

सौ. नीलिमा खजुर्गीकर या मागील १५ वर्षांपासून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्यांना तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही त्या झोकून देऊन सेवा करतात.

प्रेमभाव आणि सेवेची तळमळ असणारी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. प्रतीक्षा लोहार (वय १९ वर्षे) !

कु. प्रतीक्षा लोहारची आई सौ. रेखा लोहार यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

खाऊच्या (प्रसादाच्या) माध्यमातून सर्वांना चैतन्य देणारे आणि सतत इतरांच्या आनंदाचा विचार करणारे परात्पर गुरु डॉक्टर !

भेटवस्तू म्हणून कापड देतांना शिवणासाठीचे पैसेही पाकिटात घालून द्यायला सांगणे

इतरांचा विचार करणार्‍या आणि तळमळीने सेवा करणार्‍या अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नंदा नारायण माने (वय ६६ वर्षे) !

‘अकलूज येथील सौ. नंदा नारायण माने ‘प्रसारसेवा करणे, प्रवचन करणे, जिज्ञासूंना संपर्क करणे’ इत्यादी सेवा करतात.