सनातनचे हितचिंतक आणि गोव्यातील साहित्यिक श्री. महेश पारकर यांनी बोरी (गोवा) येथील सनातनच्या साधिका कै. (सौ.) दर्शना बोरकर यांच्या स्मृतीस दिलेला उजाळा !

३.६.२०१८ या दिवशी बोरी (गोवा) येथील सनातनच्या साधिका सौ. दर्शना बोरकर यांचे निधन झाले. शिरोडा येथील साहित्यिक श्री. महेश पारकर यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कष्टाळू, इतरांना साहाय्य करणार्‍या आणि मुलांवर चांगले संस्कार करणार्‍या नान्नज (जिल्हा सोलापूर) येथील (कै.) श्रीमती प्रभावती गोविंदराव पाटील (वय ७२ वर्षे) !

२६.३.२०२१ या दिवशी नान्नज (जिल्हा सोलापूर) येथील श्रीमती प्रभावती गोंविदराव पाटील (वय ७२ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांची मुलगी आणि जावई यांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सनातनचे संत पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) यांच्या छायाचित्रांच्या संदर्भात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती

‘१७.९.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सनातनचे बालकसंत पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संदर्भातील लेख आला होता. त्यामध्ये त्यांची २ छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती. ‘या दोन्ही छायाचित्रांकडे पाहून काय अनुभूती येतात ?’, हे लिहून देण्यास सांगण्यात आले होते. याविषयी आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

कविता करून त्या चालीत गाणारे आणि ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आवाज ऐकल्यावर जीवनाचे सार्थक झाले’, असे वाटणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सुधाकर केशव जोशी (वय ९१ वर्षे) !

महाशिवरात्रीच्या दिवशी आश्रमातील श्री. प्रभाकर प्रभुदेसाई मला म्हणाले, ‘‘तुम्ही आश्रम गाजवलात.’’ मी रुग्णाईत असल्यामुळे मला काही कळले नाही. तेव्हा श्री. नारकर यांनी मला सांगितले, ‘‘तुमचा आवाज गुरुदेवांनी ऐकला.’’

रत्नागिरी येथील कै. श्रीकांत पांडुरंग भिडे (वय ६५ वर्षे) यांच्या मित्राने तीर्थक्षेत्री जाऊन केलेले पिंडदान योग्यरित्या झाल्याचे त्यांच्या मुलाला जाणवणे

मी प्रतिवर्षी वडिलांच्या निधनाच्या तिथीला श्राद्धविधी करतो. वडिलांच्या मित्राने त्यांच्यासाठी पिंडदान केल्यावर त्यांचे रखडलेले काम पूर्ण झाल्याने ‘मित्राने केलेले पिंडदान वडिलांपर्यंत पोचले’, असे मला वाटले. त्या संदर्भातील अनुभूती पुढे दिली आहे.

‘पंचतत्त्वेही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आधीन आहेत’, याची प्रचीती देणारी साधिकेला आलेली अनुभूती !

निसर्गाचे निरीक्षण करतांना ‘निसर्ग चित्राप्रमाणे स्थिर वाटत आहे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे व हे सूत्र सांगितल्यावर झाडांमध्ये हालचाल जाणवू लागणे आणि ‘परात्पर गुरु डॉक्टरांनीच त्यांच्यात प्राण घातले’, असे जाणवणे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. गिरिजय प्रभुदेसाई ‘संगीत विशारद (तबला)’ यांना तबलावादनाचा सराव करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तबल्याच्या बोलांवर श्रीकृष्णाच्या संदर्भातील ओळी सुचून भावजागृती होणे…

एस्.एस्.आर्.एफ्.मुळे ३५ वर्षांच्या समस्यांचे कारण कळून पितृदोषाच्या निवारणार्थ नामजपादी उपाय आणि साधना केल्याने अवघ्या २५ दिवसांत सर्व त्रास उणावल्याची अनुभूती घेणारे भारतातील एक जिज्ञासू !

उपाय करू लागल्यावर काही काळातच त्या जिज्ञासूंना परिस्थितीमध्ये सकारात्मक पालट झाल्याचे जाणवले. नामजपादी उपाय आणि साधना करण्यापूर्वी त्यांना होत असलेले त्रास अन् साधनेला आरंभ झाल्यावर जाणवलेले पालट त्यांच्याच शब्दांत येथे दिले आहेत.

वर्ष २०२० मध्ये पितृपक्षाच्या काळात रामनाथी आश्रमात श्राद्धकर्म करतांना मुंबई येथील साधक श्री. बळवंत पाठक यांना आलेल्या अनुभूती

श्राद्धविधी चालू झाल्यावर सूक्ष्मातून आईच्या आई-वडिलांचे लिंगदेह निस्तेज अवस्थेत दिसणे आणि देव-ब्राह्मण अन् पितृ-ब्राह्मण यांना अन्न समर्पण केल्यावर ‘लिंगदेहांना शक्ती मिळून त्यांच्यात चेतना जागृत झाली आहे’, असे जाणवणे