उतारवयातही तळमळीने सेवा करणारे आणि परात्पर गुरुदेवांप्रती भाव असणारे ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असणारे वाराणसी येथील श्री. वेदप्रकाश गुप्ता (वय ७७ वर्षे) !

श्री. वेदप्रकाश गुप्ता त्यांच्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठ्या व्यक्तींशी नम्रतेने बोलतात.

तत्त्वनिष्ठ आणि ‘जाणूनी श्री गुरूंचे मनोगत’ या भावाने सेवा करणार्‍या रामनाथी आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वर्धिनी गोरल !

वर्धिनीताई समवेत सेवा करतांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सेवेची तळमळ आणि शिकण्याची आवड असणारे श्री. लक्ष्मण कृष्णा सावंत !

सेवेसाठी साधक अल्प असल्यास साहाय्यासाठी काकांना संपर्क करून विचारल्यावर ते लगेच सेवेला येतात. कधी साधकांनी काकांना सेवेला येण्याचा निरोप दिला नाही, तर ते स्वत:हून साधकांना संपर्क करून विचारतात आणि सेवेला येतात.

सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले यांची कु. वेदिका दहातोंडे हिला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

पू. भाऊकाका वहीच्या ज्या पानावर लिहितात, त्या पानाच्या खाली ‘प्लास्टिक’चा कागद ठेवतात. त्यामुळे खालच्या पानावर दाब पडत नाही आणि अक्षरे उमटत नाहीत. खालची पाने सरळ आणि व्यवस्थित रहातात.

केरळ येथील श्री. जयंत परूळकर यांना भाववृद्धी सत्संगात आलेली अनुभूती

‘केरळ येथील सनातनचे साधक श्री. जयंत परूळकर यांना रविवारी असणारा भाववृद्धी सत्संग ऐकतांना त्यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

अयोध्येत श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा साजरा होत असतांना तिथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवून कृतज्ञता वाटणे

अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळ्याच्या दिवशी एका साधिकेला तिथे परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते.

कुटुंबियांविषयी भावनिक असणार्‍या; मात्र आईच्या निधनानंतर गुरुकृपा आणि साधना यांच्या बळावर स्थिर असणार्‍या रामनाथी आश्रमातील कु. वर्षा जबडे !

कु. वर्षा जबडे यांनी कुटुंबियांच्या आजारपणात त्यांची आध्यात्मिक स्तरावर घेतलेली काळजी व आईचे निधन झाल्यावर देवाप्रती दृढ श्रद्धा आणि साधना यांमुळे स्थिर रहाणे.

चरणांवर डोके टेकवतात आणि हात आशीर्वाद देतात ! 

‘चरणांवर डोके टेकवून नमस्कार करण्याची पद्धत आहे. चरणांना हा मान मिळत असल्याने हातांनी चरणांना विचारले, ‘सर्व जण तुझ्याच पाया का पडतात ?’ तेव्हा चरणांनी हातांना पुढील दोन प्रकारे समजावले.

डोंबिवली, ठाणे येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला भेट !

ते सतत शिष्यभावात असल्याने त्यांच्यात अहंभाव अल्प जाणवतो. त्यांनी अनेक गुरूंकडून तबल्यातील शिकवण आध्यात्मिक स्तरावर शिकून ती ते आचरणात आणत आहेत, हे लक्षात आले.

अभ्यासू वृत्ती आणि ‘कार्य परिपूर्ण व्हावे’, अशी तळमळ असलेले सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका, वय ८६ वर्षे) !

‘पू. अनंत आठवले यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह करून त्यांचा ग्रंथ बनवण्याची सेवा चालू होती. काही दिवस मी त्यांना ग्रंथांच्या संदर्भातील संगणकीय धारिका दाखवण्याची सेवा केली. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.