आज हिजाब : मग पूर्ण किताब (धार्मिक पुस्तक) ! (आज हिजाब : फिर पुरी किताब !)

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

वर्ष २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणाचा निर्णय वर्ष २०२२ मध्ये येणे हा न्याय नव्हे, तर अन्याय आहे ! 

शहरातील २० ठिकाणी झालेल्या २१ बाँबस्फोटांच्या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. या स्फोटांमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला होता, तर २४६ जण गंभीररित्या घायाळ झाले होते.’

मतदारांनो हे लक्षात घ्या !

‘राजकारणी लोकांना मायेत अडकवतात, तर साधक स्वतः मायेतून मुक्त होतात आणि इतरांनाही ‘मायेपासून मुक्त कसे व्हायचे’, ते शिकवतात.’

भारतातील लज्जास्पद लोकशाही !

ही आहे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवता गुंडगिरी शिकवल्याची भेट !

भारतीय लोकशाहीतील हास्यास्पद निवडणुका !

‘डॉक्टर, शिक्षक, न्यायाधीश इत्यादींच्या कार्यक्षेत्रांमध्ये एखाद्याची निवड करायची असल्यास त्या त्या क्षेत्रातील अनुभवी जाणकारच त्यांची निवड करतात; कारण त्यांना त्यांच्या क्षेत्रातील कार्याची व्याप्ती आणि ते कार्य समर्थपणे पुढे नेण्यासाठी आवश्यक क्षमता अन् गुण यांची जाण असते.

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी केलेली भारताची लज्जास्पद स्थिती !

अंबिकापूर (छत्तीसगड) येथे एका ७ वर्षांच्या मुलीवर तिच्याच कुटुंबातील ६ अल्पवयीन मुलांनी दीड मास सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. भ्रमणभाषवर अश्लील व्हिडिओ पाहून त्यांनी हे कृत्य केल्याची स्वीकृती दिली आहे.

निष्क्रीय पोलीस !

‘गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका प्रचारसभेत केलेल्या ‘माझी शक्ती वाढली असून ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’, या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात भाजपच्या वतीने तक्रारी प्रविष्ट करून आंदोलने करण्यात येत आहेत.’

महिला आणि मुली यांच्याशी कसे वागावे, याचे सामान्य ज्ञानही नसणारे तालिबानी !

महिला आणि मुली यांच्याशी कसे वागावे, याचे सामान्य ज्ञानही नसणारे तालिबानी म्हणे अफगाणिस्तानवर राज्य करणार ! तालिबान्यांनाच नव्हे, तर भारतात बलात्कार करणार्‍या बहुसंख्य मुसलमानांनाही हे ज्ञान नाही !

१० कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेले आणि गंभीर गुन्हे नोंद असलेले २० गोव्यातील उमेदवार

वर्ष २०१७ मध्ये ही संख्या ६ होती. विशेष म्हणजे वर्ष २०१७ मध्ये १० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेले आणि गंभीर गुन्हे नोंद असलेले हे सर्व उमेदवार विजयी झाले होते.

भारतातील लज्जास्पद लोकशाही !

‘गोवा राज्यात विधानसभेची निवडणूक लढवत असलेल्या ३०१ पैकी ८९ म्हणजे २६.५७ टक्के उमेदवारांवर गुन्हे नोंद झालेले आहेत.