Exclusive Video : हनुमान जयंती

काही पंचांगांच्या मते हनुमान जन्मतिथी ही आश्‍विन वद्य चतुर्दशी, तर काहींच्या मते चैत्र शुद्ध पौर्णिमा ! महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.

Exclusive Video : हनुमान जयंती पूजाविधी

हा पूजाविधी सर्वसाधारणपणे सगळ्यांना करता यावा यादृष्टीने सिद्ध (तयार) केला आहे. कोणाला जर षोडशोपचार पद्धतीने पूजा करता येत असेल तर ते त्याप्रकारे पूजाविधी करू शकतात किंवा काही ठिकाणी परंपरेप्रमाणे पूजाविधी ठरलेला असतो. ते त्याप्रमाणे पूजन करू शकतात.

‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणण्याऐवजी ‘हनुमान जयंती’ म्हणणेच योग्य !

हनुमान चिरंजीव असल्याने त्याची जयंती साजरी करण्याऐवजी जन्मोत्सव साजरा करा’, अशा आशयाचे लिखाण सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. याविषयी शास्त्रोक्त परिभाषेत सांगितलेले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे.

उडुपी (कर्नाटक) येथील कु. जयंत सोमनाथ मल्ल्या (वय ११ वर्षे) याच्या उपनयनविधीचे सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्ते श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण !

उपनयनविधीचे आयोजन लक्ष्मीव्यंकटेश मंदिराच्या परिसरातील एका सभागृहात करण्यात आले होते. त्यामुळे उपनयनाच्या कार्यक्रमात पुष्कळ सात्त्विकता जाणवून माझ्या मनाला आनंद जाणवत होता.

आज १३.४.२०२२ या दिवशी गुरु (बृहस्पति) ग्रहाचा मीन राशीतील प्रवेश आणि या कालावधीत होणारे परिणाम !

१३.४.२०२२ या दिवशी दुपारी ३.४५ वाजता गुरु हा ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. गुरु ग्रह एका राशीत साधारण १३ मास रहातो. या १३ मासांच्या मध्यावर असलेल्या २ मासांमध्ये गुरु ग्रहाचे अधिक परिणामकारक फळ मिळते.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कनेरसर (राजगुरुनगर), पुणे येथील कु. चैतन्य गणेश दौंडकर (वय ६ वर्षे) !

चि. चैतन्य दौंडकर याचा सहावा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याच्या आईला आणि मावशीला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये दिली आहेत.

‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणण्याऐवजी ‘हनुमान जयंती’ म्हणणेच योग्य !

‘हनुमान’ ही शाश्वत चैतन्य शक्ती आहे; म्हणून ती शक्ती चिरंजीव आहे. ही शक्ती अंजनीच्या माध्यमातून प्रकटली. या शक्तीने प्रकट झाल्यावर सूर्याच्या प्राप्तीसाठी झेप घेतली.

रामनाथी आश्रमात केलेल्या गरुडयागाचा परिणाम सप्तलोकावर होणे, यासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले अभिनव संशोधन !

‘रामनाथी आश्रमात केलेल्या यज्ञांचा परिणाम संपूर्ण पृथ्वीवर, एवढेच नव्हे, तर सप्तलोकांपर्यंत होतो’, असे महर्षींनी आणि काही संतांनी सांगितले आहे. यासंदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन पुढे दिले आहे.

प्रभु श्रीरामांचा जन्म होण्यामागे अनेक उद्देश असणे !

‘रामचरितमानसनुसार, ‘हरिचा अवतार ज्या कारणामुळे होतो, ते तेवढेच एक कारण आहे’, असे म्हणता येत नाही.’ श्रीहरिच्या रामावतारामध्ये अशी ज्ञात आणि अज्ञात अनेक कारणे आहेत, जी विविध कल्पे-युग यांमध्ये प्रभु श्रीराम यांचा जन्म होण्यासाठी सुनिश्चित केली जातात.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे, महाराष्ट्र येथील कु. मिष्का शशांक चौबळ (वय ८ वर्षे) !

‘चैत्र शुक्ल पक्ष नवमी (श्रीरामनवमी), म्हणजे १०.४.२०२२ या दिवशी ठाणे, महाराष्ट्र येथील कु. मिष्का शशांक चौबळ हिचा आठवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आजीला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.