पुणे येथील विनाद खुटे यांची २४ कोटी रुपयांची संपत्ती ‘ईडी’कडून जप्त !

गुन्हेगारांना कायद्याचे भय नसल्याचा परिणाम !

‘आय.पी.एल.’च्या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणार्‍या १२ जणांविरोधात पुणे येथे गुन्हा नोंद ! १० जणांना अटक, २ जण पसार !

त्यांच्याकडून ५८ सहस्र रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ते बनावट बँक (अधिकोष) खाते उघडून क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसे घेत होते, याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली.

राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता !

नागपूर, गोंदिया आणि यवतमाळ येथेही तुरळक ठिकाणी  पावसाचा अंदाज असून ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली येथे काही भागांत गारपीट अन् वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाची शक्यता असून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

चिखली (पिंपरी) परिसरातील १५० हून अधिक भंगाराची दुकाने आगीमध्ये जळाली !

आतातरी महापालिका अवैध भंगार दुकानांवर कारवाई करणार का ?

अकोला येथे अटकेतील गुंडाच्या साथीदाराकडून कारागृह निरीक्षकाला जिवे मारण्याची धमकी !

कुख्यात गुंड गजानन कांबळे याला कारागृहात भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या साथीदारांनी कारागृह निरीक्षकालाच धमकी देत धक्काबुक्की केली.

कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुटीसाठी विशेष गाडीच्या फेर्‍या

कोकण रेल्वे मार्गावर सुट्यांचा उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान २४ वेळा अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ११ एप्रिल २०२४ पासून या विशेष गाड्या चालू होतील. 

माणगाव येथे शिवशाही बस आणि रिक्शा यांचा अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव इथे सकाळी साडेआकराच्या सुमारास रिक्शा आणि शिवशाही बस यांचा अपघात होऊन ३ जणांचा मृत्यू झाला.

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील ‘ड्रेस जिहाद’ हाणून पाडला !

लव्ह, लँड, योग, हलाल, इतिहास या जिहादांच्या जोडीला त्यात ‘ड्रेस’ जिहादची भर पडणे भारतासाठी धोकादायक !

‘करवीर गर्जना ढोल पथका’च्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा !

‘करवीर गर्जना ढोल पथका’च्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप

मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करणार्‍या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. ‘प्रत्येक लहान कंत्राटावर आम्ही लक्ष ठेवू शकत नाही’, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.