Flooding Hamas Tunnel : गाझामधील हमासच्या बोगद्यांत इस्रायलकडून समुद्राचे पाणी भरण्यास प्रारंभ !

या बोगद्यांमध्येच इस्रायलमधून पकडण्यात आलेल्या ओलिसांना ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याविषयी इस्रायलकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

Gaza Ceasefire : संयुक्त राष्ट्रांमध्ये गाझामध्ये युद्धबंदीचा ठराव संमत : भारताचे समर्थन

इस्रायलने भूमिका पालटली नाही, तर परिणाम चांगला होणार नाही ! – अमेरिका

Teens Social Media : किशोरवयीन मुलांकडून सामाजिक माध्यमांचा अधिकाधिक होत आहे वापर ! – प्यु रिसर्च सेंटर

सामाजिक माध्यमांच्या दुष्परिणामांची जाणीव असूनही असे होत असल्याचे यातून लक्षात आले आहे.

युक्रेन युद्धात रशियाच्या ३ लाख १५ सहस्र सैनिकांचा मृत्यू झाल्याचा अमेरिकेच्या वृत्तपत्राचा दावा !

अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्ध सर्वांनाच ठाऊक असल्याने आणि अमेरिका युक्रेनच्या बाजूने असल्याने या आकडेवारीवर किती विश्‍वास ठेवायचा, हे जगाला ठाऊक आहे !

Vivek Ramaswamy : अमेरिकेतील भारतीय वंशाचे नेते रामास्वामी यांना ठार मारण्याची धमकी देणारा अटकेत !

टायलर अँडरसन (वय ३० वर्षे) असे त्याचे नाव आहे. त्याला ५ वर्षांचा कारावास आणि २ कोटी ८४ लाख रुपयांचा दंड, अशी शिक्षा होऊ शकते. 

US Hate Crime : अमेरिका भारतियांविरुद्धच्या द्वेषपूर्ण गुन्ह्यांचे अन्वेषण करणार !

मेरिकेतील १२ राज्यांमध्ये भारतियांसाठी विशेष आयोग स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये भारतियांच्या विरोधातील द्वेषाच्या गुन्ह्यांची विशेष सुनावणी होणार आहे.

‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ अश्‍लीलतेचा व्यापार अन् अल्पवयीन मुलांना लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी करतात प्रवृत्त !

भारतातून नाही, तर अश्‍लीलतेचे माहेरघर असलेल्या अमेरिकेतील एक राज्य सरकारनेच आता अशा सामाजिक माध्यमांवर गुन्हा नोंद केला आहे. यातून या माध्यमांच्या अतिरेकी वापरावर आता भारताने योग्य पायबंद घालणे, हेच हितावह ठरणार आहे !

(म्हणे) ‘भारताकडून होणार्‍या अन्वेषणाचा निकाल लागण्याची वाट पाहू !’ – अमेरिका

अमेरिकेतील खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या कथित कटात भारत सरकार सहभागी असल्याच्या आरोपाचे प्रकरण

अमेरिका कट्टर इस्रायली ज्यू लोकांना व्हिसा नाकारणार ! – अँटनी ब्लिंकन, परराष्ट्रमंत्री, अमेरिका

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध चालू होऊन आता दोन महिने झाले आहेत. आतापर्यंत इस्रायलच्या भूमिकेचेच समर्थन करणार्‍या अमेरिकेने आता इस्रायलवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

(म्हणे) ‘१३ डिसेंबरला भारतीय संसदेवर आक्रमण करणार !’ – गुरपतवंतसिंह पन्नू, खलिस्तानी आतंकवादी

भारताच्या संसदेवर आक्रमण करण्याची उघड धमकी अमेरिकेचा नागरिक असणारा पन्नू देतो आणि अमेरिका त्याकडे निष्क्रीयपणे पहाते अन् वर पन्नू याला ठार करण्याचा कथित कट रचल्यावरून भारतीय नागरिकालाच अटक करते, हा अमेरिकाचा भारताशी केलेला विश्‍वासघात आहे !