वर्ष २०२४ अमेरिकेसाठी विनाशकारी ! – क्रेग हॅमिल्टन पार्कर यांची भविष्यवाणी
भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अमेरिकेतील अनेक शहरे नष्ट होतील, असे भाकित ‘नवीन नॉस्ट्रेडॅमस’ म्हणून ओळखले जाणारे क्रेग हॅमिल्टन पार्कर यांनी म्हटले आहे. पार्कर यांनी पुढे म्हटले आहे की, नैसर्गिक संकटांमुळे अमेरिकेतील बहुतेक भागांत अंधार पसरेल.