धार्मिक भावना दुखावतील, असे लिखाण करू नका !

पोलिसांकडून नाशिककरांना दक्षतेच्‍या सूचना आणि कारवाईची चेतावणी देण्‍यात आली आहे. नाशिक पोलिसांनी ‘सोशल मीडिया पेट्रोलिंग’ ही व्‍यवस्‍थाही चालू केली आहे.

क्रूरकर्मा औरंगजेबाचा उदो-उदो तात्‍काळ थांबवा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

कोल्‍हापूर येथे ७ जून या दिवशी पुकारण्‍यात आलेला बंद आणि त्‍यानंतर निर्माण झालेली परिस्‍थिती आता निवळली आहे. शहरात सध्‍या तणावपूर्ण शांतता असून सर्व व्‍यवहार चालू असून जनजीवन सुरळीत झाले आहे.

कोल्‍हापूर येथे शांतता समितीच्‍या बैठकीत हिंदुत्‍वनिष्‍ठांना दोषी ठरवणार्‍या मेघा पानसरे यांना हिंदुत्‍वनिष्‍ठांनी रोखले !

कोल्‍हापूर येथे ७ जून या दिवशी झालेल्‍या घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्‍ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे शांतता समितीची बैठक बोलावली होती.

आषाढी वारीसाठी प्रस्‍थान सोहळ्‍याची देहू आणि आळंदीतील संस्‍थानकडून जय्‍यत सिद्धता !

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अवघ्‍या ४ दिवसांवर आहे. जगद़्‍गुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्‍या १० जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्‍थान ठेवणार आहे.

तामसवाडी (नेवासा) गावात दर्ग्‍याच्‍या उत्‍खननात सापडले नंदी, तसेच हिंदु मंदिरांंचे अवशेष

दर्ग्‍याच्‍या जागी महादेवाचे मंदिर असल्‍याचे १०४ वर्षांच्‍या दगडू कर्जुले यांचे म्‍हणणे !

सातारा जिल्‍हाधिकारी रूचेश जयवंशी यांचे तडकाफडकी स्‍थानांतर !

सांगली जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी नवे जिल्‍हाधिकारी

राज्‍यातील २८८ मतदारसंघांत भाजपकडून निवडणूक प्रमुखांची घोषणा !

वर्ष २०२४ मध्‍ये होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यातील २८८ मतदारसंघांमध्‍ये निवडणूक प्रमुखांची नियुक्‍ती भाजपकडून करण्‍यात आली आहे.

‘ऑनलाईन गेमिंग’च्‍या माध्‍यमातून पाकिस्‍तानचे भारतामध्‍ये हिंदूंच्‍या धर्मांतराचे षड्‍यंत्र !

इस्‍लाम धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्‍या व्हिडिओंचा धर्मांतरासाठी उपयोग !

भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर ‘हिंदु राष्ट्रा’ला पर्याय नाही ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती, जळगाव

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे.

कोल्हापुरात औरंगजेबाचा ‘स्टेटस’ कुणी सिद्ध केला ? याचे अन्वेषण होणार ! – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

‘ही दंगल घडवण्याच्या मागे शहराबाहेरील कुणाचा हात आहे का ?’, याचेही अन्वेषण होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकारांना दिली.