पुणे येथील सनातनच्या ८५ व्या संत पू. (सौ.) संगीता पाटील यांचा ६३ वा वाढदिवस
सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
१३ जुलै २०२२ : आजचे दिनविशेष
♦ आज गुरुपौर्णिमा : व्यासपूजन
♦ HinduJagruti.org या संकेतस्थळाचा वर्धापनदिन
आज देवशयनी एकादशी
ज्याची कांती दिव्य तेजाने झळकते आहे, अशा भक्तवत्सल श्री विठ्ठलाच्या चरणी शरणागतभावाने नमस्कार !