|

अकोला – ए.आय.एम्.आय.एम्.चे (‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन’चे) नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या येथील सभेत त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सभेनंतर जमावाने व्यासपिठाजवळ गर्दी केली. त्यामुळे पोलिसांना त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. परिणामी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या वेळी चेंगराचेंगरी झाली. ओवैसी मात्र चारचाकी वाहनातून सभास्थळावरून सुरक्षितरित्या बाहेर पडले. (भेटायचे नव्हते, तर आवाहन कशाला केले ? या प्रकरणी खासदार ओवैसी यांच्यावर कारवाई होईल का ? – संपादक) महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा घेण्यात आली होती.
| संपादकीय भूमिका
असे पलायन करणारे दायित्वशून्य नेते काय कामाचे ? |
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court