साधकांना सेवेची अनमोल संधी !

पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांच्या ‘गौतमारण्य’ आश्रमात आणि श्रीराम पंचायतन मंदिरामध्ये विविध सेवांसाठी सेवाभावी वृत्तीच्या साधकांची आवश्यकता आहे. यासाठी मध्यमवयीन ब्राह्मण साधक-दांपत्य आवश्यक आहे.
राममंदिर आणि आश्रमातील देवतांची पूजा करणे, असे सेवांचे स्वरूप आहे. ही सेवा करण्यास इच्छुक साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून खालील सारणीनुसार माहिती कळवावी. ‘सेवा’ म्हणून किंवा सेवामूल्य घेऊन या सेवेत सहभागी होऊ शकत असल्यास तसेही कळवावे. साधकत्व आणि सेवाभाव असलेल्या साधकांना या सेवेसाठी पाठवू शकत असल्यास जिल्हासेवकांनी कळवावे.

नाव आणि संपर्क क्रमांक
सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : गुरुकृपा
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांना सूचना : काल अमावास्या झाली.
साधकांना सूचना : आज अमावास्या आहे.
राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या १०,०९३ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.७.२०२६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !