देवद (पनवेल) – भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सनातनच्या रामनाथी (गोवा) आणि देवद, पनवेल येथील आश्रमांत तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आलेे. या वेळी राष्ट्रगीत गाण्यात आले, तसेच ‘भारतमाता की जय’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, तसेच ‘वन्दे मातरम्’ या घोषणा देण्यात आल्या.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ध्वजारोहण !
रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ध्वजारोहण !
नूतन लेख
- विविध योजनांच्या अर्थिक भारामुळे गृहरक्षक दलाचा वाढीव भत्ता सरकारने नाकारला !
- ऑक्टो रिक्शा आणि टॅक्सी मंडळासाठी सरकारकडून ५० कोटीचे अनुदान !
- मराठीच्या अभिजात भाषेच्या दर्जासाठी लवकरच केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेणार ! – ज्ञानेश्वर मुळे, अध्यक्ष, अभिजात मराठी पाठपुरावा समिती
- सर्व विविधतांना स्वीकारणारा तो उदात्त भाव म्हणजे हिंदु ! – सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत
- भारतात प्रथमच सोलापूर येथे होणार छत्रपती शिवाजी महाराज कथा ! – राजगोपाल मिणीयार
- करंझाळे (गोवा) येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती वाहून समुद्रकिनार्यावर दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतरची घटना