
सिंधुदुर्ग – ‘फ्लाय ९१’ या विमानसेवा देणार्या आस्थापनाने चिपी (जिल्हा सिंधुदुर्ग) ते भाग्यनगर (हैदराबाद) विमानसेवा चालू केली आहे. आठवड्यातून ३ वेळा ही सेवा उपलब्ध असणार आहे. या सेवेचा लाभ अधिक करून तिरुपती (आंध्रप्रदेश) येथे तीर्थयात्रेला जाणार्यांना होणार आहे. सिंधुदुर्ग ते बेंगळुरू अशी विमानसेवा या आस्थापनाने यापूर्वी चालू केली असून आता भाग्यनगरसाठी सेवा चालू केली आहे. सिंधुदुर्ग ते भाग्यनगर या ६२४ कि.मी. अंतराचा १५ घंट्यांत होणारा प्रवास विमानसेवेमुळे १ घंटा २५ मिनिटांत होऊ शकणार आहे.
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !
भिवंडी येथे खाऊचे आमीष दाखवून ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
उत्पन्नवाढीसाठी हॉटेल्सना केले जाणार एस्.टी.चे अधिकृत बसथांबे !
छत्रपती संभाजीनगर येथे धर्मांध मुसलमानाच्या विरोधात गुन्हा नोंद !
सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री