हे आहे कायदाद्रोही चर्चचे खरे स्वरूप !  

फलक प्रसिद्धीकरता

रंगारेड्डी (तेलंगाणा) जिल्ह्यातील जनवाडा गावात रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असतांना त्याला मेथॉडिस्ट चर्चमधील लोकांनी विरोध करत गावकर्‍यांवर दगडफेक केली. त्यास गावकर्‍यांनीही प्रत्युत्तर देत चर्चमध्ये तोडफोड केली.

संपादकीय भूमिका : https://sanatanprabhat.org/marathi/764987.html