श्री तुळजाभवानीदेवीचे प्राचीन दागिने गहाळ झाल्याचे प्रकरण

धाराशिव – श्री तुळजाभवानीदेवीच्या प्राचीन मौल्यवान दागिन्यांच्या चोरीच्या प्रकरणात २० डिसेंबर २०२३ या दिवशी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यात मुख्य आरोपी महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजीबुवा हे आहेत. गुन्हा नोंद झाल्यापासून दीड महिना उलटला, तरी महंत चिलोजीबुवा हे अद्याप पसारच आहेत. मधल्या काळात त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी आवेदन दाखल (प्रविष्ट) केले होते. ते फेटाळण्यात आले. त्यामुळे इतक्या कालावधीनंतर पोलिसांना महंत चिलोजीबुवा कसे काय सापडत नाहीत ? त्यांना कुणी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का ? असाही प्रश्न भाविकांच्या मनात उपस्थित होत आहे.
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
ठाणे येथे १ कोटी २८ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त !