वैज्ञानिकांचे संशोधन आणि ऋषीमुनींचे ज्ञान यांतील भेद !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एखादा वरवरचा भौतिक शोध लावण्यासाठी शास्त्रज्ञांना वर्षानुवर्षे संशोधन करावे लागते. त्यात पुढे इतर शास्त्रज्ञ पालटही करतात. याउलट ऋषिमुनींना सूक्ष्मातून मिळणार्‍या ज्ञानामुळे संशोधन करावे न लागता क्षणात सूक्ष्मातीसूक्ष्म सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि ती अंतिम सत्य असल्यामुळे कुणाला त्यांत पालट करता येत नाहीत.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले