हे प्रशासनाला लज्जास्पद ! भाषा पुरस्कार प्रत्येक वर्षी का दिले नाहीत ?   

‘गोवा शासनाच्या राजभाषा संचालनालयाने वर्ष २०१९-२०, २०२०-२१ आणि वर्ष २०२१-२२ या वर्षांसाठीचे भाषा पुरस्कार घोषित केले आहेत. ‘ज्ञानपीठ विजेते रवींद्र केळेकर कोंकणी भाषा पुरस्कार’ वर्ष २०१९-२० चे मानकरी पुरस्कार पुंडलिक नारायण नाईक, वर्ष २०२०-२१ च्या मानकरी श्रीमती मीना सुरेश काकोडकर आणि वर्ष २०२१-२२ चे मानकरी अशोक पांडुरंग भोसले हे आहेत.’

(४.२.२०२४)