कोटी कोटी प्रणाम !
सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथील सनातनच्या ६० व्या संत पू. (कु.) रेखा काणकोणकर यांचा आज ४६ वा वाढदिवस
१५.४.२०१६ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
२१ जून : झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आज बलीदानदिन
२१ जून : डॉ. केशव हेडगेवार यांचा स्मृतीदिन
२० जून : सिंधूनरेश दाहीर बलीदानदिन
गुरुपौर्णिमेला ४० दिवस शिल्लक
गुरुपौर्णिमेला ४१ दिवस शिल्लक
साधकांनो, शारीरिक स्थिती मनापासून स्वीकारा आणि शरणागती वाढवून आनंद मिळवा !