
ठाणे – विविध ‘ब्रँड’च्या छोट्या मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमधून भांगमिश्रित पदार्थांची साठवणूक आणि विक्री करणार्यांवर उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाने पनवेल आणि भिवंडी येथे धाड घालून कारवाई केली आहे. या कारवाईत ४ वाहनांसह १ कोटी ७३ लाख ९५ सहस्र ३७३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सेफ ट्रान्सपोर्ट आस्थापनाचे व्यवस्थापक धर्मेंद्र शर्मा आणि विशाल चौरसिया यांना अटक करण्यात आली आहे. (समाजाला नशेच्या गर्तेत ढकलणार्यांवर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक)
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !