कोटी कोटी प्रणाम !
गोवा येथील सनातनच्या ९१ व्या संत पू. (श्रीमती) हिरा मळयेआजी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आई) यांचा आज ८७ वा वाढदिवस !
(१३ मे २०१९ या दिवशी संतपदी विराजमान)

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
गुरुपौर्णिमेला ३९ दिवस शिल्लक
२० जून : सिंधूनरेश दाहीर बलीदानदिन
गुरुपौर्णिमेला ४० दिवस शिल्लक
गुरुपौर्णिमेला ४१ दिवस शिल्लक
साधकांनो, शारीरिक स्थिती मनापासून स्वीकारा आणि शरणागती वाढवून आनंद मिळवा !
१७ जून : महाराणा प्रताप यांची जयंती