कोटी कोटी प्रणाम !
पुणे येथील सनातनच्या ५८ व्या संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांचा आज ८८ वा वाढदिवस !
( १७.३.२०१६ या दिवशी संतपदी विराजमान )

साधकांना सूचना- सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
गुरुपौर्णिमेला ४१ दिवस शिल्लक
साधकांनो, शारीरिक स्थिती मनापासून स्वीकारा आणि शरणागती वाढवून आनंद मिळवा !
१७ जून : महाराणा प्रताप यांची जयंती
गुरुपौर्णिमेला ४२ दिवस शिल्लक
देशबंधू चित्तरंजन दास यांचा स्मृतीदिन
गुरुपौर्णिमेला ४३ दिवस शिल्लक