
आळंदी देवस्थान (संग्रहित छायाचित्र )
पुणे – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र आळंदी येथून ११ जून या दिवशी प्रस्थान होणार आहे. आळंदीतून निघून पालखी पुण्यातील भवानी पेठ – सासवड – जेजुरी – लोणंद मार्गे नातेपुते – माळशिरस – वेळापूर – वाखरी – पंढरपूर येथे येईल. ३ जुलैपर्यंत पालखी पंढरपूर येथे मुक्कामी असून गोपाळकाल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास चालू होईल.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान