भोपाळमधील ‘इस्लामनगर’चे नामकरण ‘जगदीशपूर’ !  

भोपाल (मध्यप्रदेश) – येथील इस्लामनगरचे नाव पालटून जगदीशपूर करण्यात आले आहे. वर्ष १७१५ मध्ये याचे नाव जगदीशपूर हेच होते; मात्र त्या वेळी मोगलांनी त्याचे नाव पालटून इस्लामनगर केले होते. आता नाव पालटण्यात आल्यावर आमदार विष्णु खत्री आणि गावकरी यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

संपादकीय भूमिका

देशातील अशी सर्वच नावे पालटून त्यांचे भारतीयकरण करण आवश्यक !