
भिंड (मध्यप्रदेश) – भिंड शहरातील धर्मापुरी मुक्तिधाम स्मशानभूमीमध्ये महाकाल मंदिर आहे. या मंदिरात असलेली घंटा सायंकाळी अचानक आपोआप हलू आणि वाजू लागली. या घंटेचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. ही घटना पहाण्यासाठी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अनुमाने ४ घंटे ही घंटा वाजत होती. याविषयी सध्या कोणतेही कारण समोर आलेले नसले, तरी लोक या घटनेला दैवी शक्ती यादृष्टीने पहात आहेत.
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
Abhijeet Dipke : (म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
Dharmendra Pradhan Resigned : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे अंतत: त्यागपत्र !