
पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्सच्या पॅरिस शहरातील लूवर संग्रहालयात प्रदर्शित केलेल्या लिओनार्दाे द व्हिन्सी यांनी रेखाटलेल्या ‘मोनालिसा’ या जगप्रसिद्ध चित्रावर नुकतेच आक्रमण करण्यात आले.
Paris: Suspected climate change activist dresses up as elderly woman in a wheelchair to vandalise the Mona Lisa, throws cakehttps://t.co/Y87rMGFDPv
— OpIndia.com (@OpIndia_com) May 30, 2022
चाकांच्या आसंदीवर एका वृद्ध स्त्रीच्या वेशात असलेल्या पुरुषाने या चित्रावर आक्रमण केले. सुरक्षारक्षकांनी आक्रमणकर्त्याला कह्यात घेतले. त्या वेळी तो ‘कलाकारांनी पृथ्वीचा विचार करावा’, असे ओरडत होता.
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !
Seattle Shooting : सिएटल (अमेरिका) येथील खाद्य महोत्सवात गोळीबार : २ जण ठार