
संभाजीनगर – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे या दिवशी येथे जाहीर सभा मोठ्या उत्साही वातावरणात आणि शांततेत पार पडली. या सभेसाठी येथील पोलिसांनी १६ अटीं घालून दिल्या होत्या. यामध्ये जातीय तेढ आणि धार्मिक भावना भडकावणारे वक्तव्य करू नये, याच्यासह आवाजाची मर्यादाही देण्यात आली होती. पोलिसांनी घालून दिलेल्या अटींविषयी येथील पोलीस आयुक्त निखिल गुप्ता २ मे या दिवशी पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, सभेत किती नियम मोडले याविषयी आम्हाला अद्याप माहिती मिळालेली नाही; मात्र आम्ही अभ्यास करून याचा निर्णय घेऊ.
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ