भूमीवरून आकाशात मारा करणार्‍या भारताच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी !

बालासोर (ओडिशा) – भारताने येथील समुद्रकिनारी भूमीवरून आकाशात मारा करणार्‍या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. काही दिवसांपूर्वी अंदमान आणि निकोबर येथे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली होती.