नवी देहली – भाडेकरूला अडचणींमुळे घरभाडे न भरता येणे, हा गुन्हा नसल्याचे सागंत सर्वाेच्च न्यायालयाने येथील एका घरमालकाने त्याच्या भाडेकरूविरूद्ध प्रविष्ट केलेली याचिका फेटाळून लावली. यापूर्वी हे प्रकरण सुनावणीसाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात होते.