|

देहली – दक्षिण देहलीतील फतेहपुरी बेरी येथे ७ वर्षांच्या मुलीवर तिच्या खलील उस्मान या मामानेच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी उस्मान याला बिहारच्या किशनगंज येथून अटक केली आहे. उस्मान याने या मुलीला आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारामुळे प्रकृती बिघडल्यानंतर पीडित मुलीने पालकांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली.
ग्वाल्हेर येथे विवाहाचे आश्वासन देऊन भाचीचे ४ वर्षे लैंगिक शोषण करणार्या धर्मांध मामाचा विवाहाला नकार
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – सैन्यात असणार्या शाहिद खान याने स्वतःच्या भाचीला विवाह करण्याचे आश्वासन देऊन आणि साखरपुडा करून एक वर्ष ‘लव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहिल्यानंतर विवाह करण्यास नकार दिला. यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शाहिद खान याने गेली ४ वर्षे भाचीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. जेव्हा भाचीने विवाहासाठी विचारणा केली, तेव्हा त्याने तिला मारहाणही केली. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !
११ म्युल बँक खात्यांवर गुन्हे नोंद
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !