
कोल्हापूर, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – वर्ष २००७ पासून मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि मराठा समाज वंचित आहे, हे लक्षात आल्यावर त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली. ५ मे २०२१ या दिवशी मराठा आरक्षण रहित झाले.
मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे 26 फेब्रुवारीपासून करणार आमरण उपोषण…#sambhajichhatrapati #Maratha #marathareservation #reservationhttps://t.co/NJorh1ck9b
— ABP माझा (@abpmajhatv) February 14, 2022
यानंतर मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलने केली; मात्र अजून कोणतीच मागणी पूर्ण नाही. सरकार काहीच हालचाल करत नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार आहे, अशी माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिली.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !