
अमरावती – खासदार नवनीत राणा यांचे निकटवर्तीय, तसेच युवा स्वाभिमान पक्षाचे मेळघाट प्रमुख उपेन बच्छले यांनी स्वतःची मुलगी आणि पत्नी यांना वार्यावर सोडले आहे. याविषयी पीडित महिलेने येथील खासदार नवनीत राणा यांच्याकडे साहाय्य मागत न्याय देण्याची मागणी केली; मात्र साहाय्य करण्याऐवजी ‘मला विचारून तू त्याच्याशी लफडा केला का ?’, असा उलट प्रश्न नवनीत राणा यांनी या महिलेला केला आहे.
नवनीत राणांच्या अडचणी वाढल्या, व्हायरल ऑडिओ क्लिपची महिला आयोगाकडून गंभीर दखलhttps://t.co/BrHVvZjL4P
— Maharashtra Times (@mataonline) January 23, 2022
याची गंभीर नोंद राज्य महिला आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी खासदार नवनीत राणा यांनी योग्य तो खुलासा लेखी स्वरूपात द्यावा, असे निर्देश महिला आयोगाने त्यांना दिले आहेत.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !