
नवी देहली – केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या अधिकृत माहितीनुसार सध्या २ सहस्र रुपयांच्या केवळ १.७५ टक्के नोटाच चलनात आहेत. गेल्या साडेतीन वर्षांपासून २ सहस्र रुपयांच्या नोटांची छपाई करण्यात आलेली नाही, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी यांना राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. ‘वर्ष २०१८ पासून छापखान्याकडे या नोटांच्या छपाईसाठी कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही’, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.
पहले से घट गए 2000 के नोट, 2018 के बाद संख्या में कितनी आई गिरावट, सरकार ने दी जानकारी#UtilityNews https://t.co/H9QYyDe8tq
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) December 7, 2021
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !