कोटी कोटी प्रणाम !
तपोधाम (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांचा आज ७२ वा वाढदिवस
२० मे २०१९ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना
सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
गुरुपौर्णिमेला ३ दिवस शिल्लक
गुरुपौर्णिमेला ४ दिवस शिल्लक
२५ जुलै : देवशयनी एकादशी
गुरुपौर्णिमेला ५ दिवस शिल्लक
साधकांनो, सुदाम्याप्रमाणे श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून साधनारत रहा आणि जीवनाचे सार्थक करून घ्या !