२४ ऑक्टोबर : सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वे यांचा ७९ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

मंगळुरू (कर्नाटक) आश्रमातील सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वे यांचा आज ७९ वा वाढदिवस

१५ मे २०१२ या दिवशी संतपदी विराजमान

पू. विनायक कर्वे

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.